Sorry! JavaScript is disabled in your browser. To get the best user experience on our website you should enable it.

AhilyaStore

4 years ago

ID: #727508

Listed In : Book Legal Services

Business Description

आमचा मूळ उद्देश हा आहे कि जी पुस्तके सध्या प्रकाशित होत नाहीत व जे शोधप्रबंध अत्यंत उत्तम आहेत. ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे हा निस्वार्थी उद्देश आहे. आज असंख्य उत्तम पुस्तके व शोधप्रबंध आहेत मात्र लोकांपर्यंत त्याची माहिती पोहचत नसल्यामुळे व्यक्तीक खूप नुकसान होत आहे. जे लोक नव्याने शोधसंशोधन करत आहेत त्यांच्यासाठी येथील शोधप्रबंध नक्कीच महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी ठरणार आहेत. ना नफा, ना तोटा या उद्देशाने हे काम आम्ही हाती घेतले आहे.

No Review.

Please login / register to add your review.